शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:22 IST

वृद्धाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. ६० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळे केले आणि शीर घेऊन आरोपीने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली.

ठळक मुद्देराधानगर पोलिसांनी त्वरित वृद्धाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे.६० वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यूच्या दारात पोचवल्याची गावात अफवा पसरली

साहिबगंज -  झारखंडमधील साहिबगंज येथून एका हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मेहंदीपूर या गावात एका वृद्ध व्यक्तीने महिलेचे शीर धडापासून वेगळे करून डोक्यावरचे केस कापून पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पोलिसांना तो म्हणाला, मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला. राधानगर पोलिसांनी त्वरित वृद्धाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे.

वृद्धाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. ६० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळे केले आणि शीर घेऊन आरोपीने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.दोन दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरुणाचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मात्र, या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला असल्याचो चर्चा गावात रंगली होती. ६० वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यूच्या दारात पोचवल्याची गावात अफवा पसरली आणि वडिल सकल टुडूचा राग अनावर झाला आणि त्याने बदल घेण्याचा ठाम निश्चय केला. मुलाचा अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याने सूड उगवण्याचा विचार केला.वृद्धाने महिलेचा गळा चिरलासकल टुडूने आपल्या मुलाचा मृतदेह सुरक्षित ठेवला आणि मंगळवारी रात्री त्याने गळा कापून मतलूची हत्या केली. यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्याने शीर हातात पकडून राधानगर पोलिस स्टेशन गाठले. राधा नगर पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती एसडीपीओ अरविंदकुमार सिंग यांना दिली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याशिवाय स्वाधीन टुडूचा मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेतया घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर पोलिस अधीक्षक अनुरंजन किसापोटा यांनी घटनेची चौकशी करत असताना सांगितले की, ही घटना मंगळवारी उशिरा घडली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. या घटनांमध्ये सामील झालेल्यांना सोडणार नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

 

टॅग्स :MurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसArrestअटक