शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील उदगाव येथे तरुणाचा खून, संशयित दोघा आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:45 IST

अनिकेत मोरे व नागेश जाधव यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हसगत केला आहे. 

उदगाव : येथील सांगली - कोल्हापूर महामार्गावर हॉटेल समृद्धीमध्ये पूर्ववैमनश्यातून विपुल प्रमोद चौगुले (वय २० राहणार जैन बस्तीजवळ, उदगाव) याचा चाकूने सपासप करून खून केल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली. या खून प्रकरणी संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव दोघे (रा.बेघर वहसात, उदगाव) यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. अनिकेत मोरे व नागेश जाधव यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हसगत केला आहे. 

विपुल हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा व संशयित आरोपी यांच्यात पूर्वीचा वाद होता. यातूनच त्याचा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. 

एकच्या सुमारास खून झाल्यानंतर  चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले. यानंतर जयसिंगपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उदगाव येथे सहा महिन्यात दुसरा खून झाल्याने जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव असलेल्या गावात गुन्हेगारी फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर