शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, दोघे गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 00:27 IST

भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

पालांदूर (भंडारा): भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्याच्या मुरमाडी तुपकर येथे शनिवारी रात्री ७.४५ वाजता घडली. ट्रॅक्टर चालकाला अटक होत नाही तोपर्यत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्या तणाव निर्माण झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

मन्साराम श्रीराम काळे (३२) रा. मेंढा (भुगाव) असे मृताचे नाव आहे. राजू हेमराज काळे (२५), दीपक दुधराम बारसे (३८) अशी जखमींची नावे आहेत. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ ट्रॅक्टरने मोटरसायकलला घडक दिली. त्या मोटरसाकलवरील तिघेही खाली कोसळले. मन्साराम यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती होताच गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेत नाही तोपर्यत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पीएसआय तेजस सावंत, माधव वनवे घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र रात्री १०.३० पर्यंत कोणताच तोडगा निघाला नव्हता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा