शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ताथवडे येथे अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:52 PM

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक चालक त्याच्याकडील मोटारसायकल बेदरकारपणे चालवित होता..

पिंपरी : मोटारसायकलची धडक बसल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ताथवडे येथील पवारवस्ती येथे बुधवारी (दि. १०) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम दत्तू इल्लाळे (वय ४०, रा. पवारवस्ती, ताथवडे) असे मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. मृत्यू झालेल्या राम इल्लाळे यांचा मुलगा आकाश राम इल्लाळे (वय १९, रा. पवारवस्ती, ताथवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोटारसायकलच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. राम इल्लाळे बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक चालक त्याच्याकडील मोटारसायकल बेदरकारपणे चालवित होता. त्या अज्ञात चालकाने इल्लाळ यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. त्यामुळे इल्लाळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :tathawdeताथवडेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस