शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवित चाकूने केले वार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:43 PM

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हैदर सय्यद यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवित रॅम्बो चाकूने पायावर वार करुन त्यांना जखमी केले.

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवित चाकूने वार केल्याप्रकरणी सहा ते सात जणांच्या टोळक्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील हॉटेल चुलामध्ये गुरुवारी(दि.१४ मार्च) रात्री अकराच्या सुमारास घडली. अतुल उर्फ चांड्या पवार, सनी परदेशी, राहुल उर्फ दगड्या टोणपे (सर्व रा. व्हि.६ बिल्डिंग, डिलक्स चौक, मिलिंदनगर, पिंपरी) यासह इतर तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदर जावेद सय्यद (वय २६, रा. काशिद अपार्टमेंट, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील हॉटेल चुला येथे हैदर सय्यद हे त्यांच्या मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हैदर सय्यद यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवित रॅम्बो चाकूने पायावर वार करुन त्यांना जखमी केले. तसेच सय्यद यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस