शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Kerala Elephant Death : "लोकांची चिंता व्यर्थ जाणार नाही, न्यायाचाच विजय होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:46 PM

पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल."

ठळक मुद्देतीन संशयितांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू आहे. पोलीस आणि वन विभाग संयुक्तपणे घटनेची चौकशी करत आहे. विजयन म्हणले, केरळ हे एक असेराज्य आहे, जेथे अन्यायाविरोधातील नाराजीचा सन्मान केला जातो.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या झालेल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल.

मुख्यमंत्री म्हणाले, तीन संशयितांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू आहे. पोलीस आणि वन विभाग संयुक्तपणे घटनेची चौकशी करत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा वनाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विजयन म्हणले, केरळ हे एक असेराज्य आहे, जेथे अन्यायाविरोधातील नाराजीचा सन्मान केला जातो.

Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

असे आहे पूर्ण प्रकरण -काहीतरी खायला मिळेल म्हणून ही गर्भवती हत्तीण आशेनं जंगलाजवळील एका गावात आली होती. यावेळी येथीव काही विक्रुत माणसांनी तिला अननसातून फटाके दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यास विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि वेलियार नदीत वर गेली. ती येथे पाण्यात तब्बल तीन दिवस तोंड टाकून उभी होती. यानंतर तिचा आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

टॅग्स :KeralaकेरळDeathमृत्यूPoliceपोलिसforest departmentवनविभागforestजंगल