शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

नशेत पत्नीला निर्वस्त्र करत जन्मोजन्मीच्याच जोडीदारानं केलं घृणास्पद कृत्य...

By पूनम अपराज | Updated: February 23, 2021 21:38 IST

Drunken husband brutally beaten wife :कौशांबी कोतवालीमधील कायपूर गावात एका महिलेने आपल्या पतीवर नशेत अमानुष मारहाण करून झाडीत फेकल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देत्याने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याला जेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे वाटले तेव्हा त्याने तिच्या तोंडात एक कपडा कोंबला आणि गावच्याबाहेर झुडपात तिला फेकले.

कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबीत अशी बातमी समोर आली आहे की, पती-पत्नी यांच्यातील घडलेली अमानुष घटना आहे. एखादी व्यक्ती नशेच्या स्थितीत कोणत्या ठरला जाऊ शकते हे या घटनेवरून समजते. कौशांबी कोतवालीमधील कायपूर गावात एका महिलेने आपल्या पतीवर नशेत अमानुष मारहाण करून झाडीत फेकल्याचा आरोप केला आहे.गेल्या रविवारी संध्याकाळी तिचा नवरा नशेत होता आणि तिच्यावर निर्दयपणे मारहाण केली, असे पीडित महिलेने सांगितले. इतकेच नाही तर पतीने तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. यानंतर त्याने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याला जेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे वाटले तेव्हा त्याने तिच्या तोंडात एक कपडा कोंबला आणि गावच्याबाहेर झुडपात तिला फेकले.दुसर्‍या दिवशी जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा ती तिच्या माहेरी पोहोचली आणि कुटुंबीयांना हकीकत सांगितली. पोलिसांनी जखमी महिलेस जवळच्या रूग्णालयात दाखल करून आरोपी पतीसह ३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू केली आहे. आरोपीचा मेव्हणे आणि सासरा यांचा देखील समावेश आहे. मात्र, तक्रारीनंतरही पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याचा महिलेचा आरोप आहे, अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस