शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

दिरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:05 AM

वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि  महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव-  वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि  महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भरत गणपत सपकाळे (रा. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.  भरतची वहिनी प्रविणा जाधव ह्या हिस्सा देण्यासाठी नकार देत असल्याने त्यांच्यात  नेहमी वाद होत होते. या वादातूनच ११ मार्च रोजी दुपारी भरत  याने विषारी द्रव सेवन केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.  २१ रोजी दुपारी  त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी  भरतची पत्नी आशाबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून  औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस प्रविणा  गजानन जाधव यांच्याविरुध्द शनिपेठ पोलिसात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी