शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 6:55 PM

Summons to Jacqueline Fernandez : जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे.

ठळक मुद्देआता जॅकलिनला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स पाठवले आहे. २५ सप्टेंबर रोजी तिला चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिची दिल्लीत ईडीच्या कार्यालयात झाडाझडती झाली. मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला गेला. आता जॅकलिनला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स पाठवले आहे. २५ सप्टेंबर रोजी तिला चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात मनी लाँड्रिगची केस आहे. 

कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?२३ ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला होता, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (२०० कोटी) वसूल केली होती. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ​​ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश यांच्या बंगल्यावर छापा टाकला, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये सांगितली गेली आहे. छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे १५ आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आली.

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसा