शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Reels बनवण्यापासून रोखल्यानं पतीची हत्या; कहाणीत नवा ट्विस्ट, पत्नीचं होतं अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 10:50 IST

महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या सासरी पोहचला. त्यानंतर रविवारी महेश्वरचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला

बेगूसराय - बिहारच्या बेगूसराय इथं रिल्स बनवण्यापासून रोखल्यानं पत्नीनं पतीची हत्या केल्याचं समोर आले. त्यात आता पोलिसांनी मृत महेश्वर रायची पत्नी राणी आणि तिच्या प्रियकरासह २ साथीदारांना अटक केली आहे. राणीनं पती महेश्वर रायच्या हत्या केल्याच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. 

महेश्वर आणि राणी यांचं ६-७ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर महेश्वर कामाच्या निमित्तानं कोलकाता इथं राहू लागला. तर सासरी राहणाऱ्या राणीचं एका युवकासोबत अफेअर सुरू झाले. हा प्रकार सासरच्यांना कळाल्यानंतर घरात वाद सुरू झाले. त्यानंतर राणी तिच्या माहेरी राहू लागली. त्याठिकाणी ती इन्स्टाग्रामवर रिल्स बनवू लागली. इन्स्टावर रिल्स बनवल्यानं ती फेमस झाली आणि तीची मैत्री अन्य मुलांसोबत होऊ लागली. त्यानंतर राणी त्या मुलांसोबत चॅटिंग करत होती. या गोष्टीने राणीचा पती महेश्वर नाराज होता. 

त्यात महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या सासरी पोहचला. त्यानंतर रविवारी महेश्वरचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. महेश्वर सासरी गेल्यानंतर तिथे त्याचा पत्नीसोबत वाद झाल्याचे बोलले जाते. पत्नीचे रिल्स बनवणे आणि अन्य युवकांसोबत चॅटिंग करणे हे महेश्वरला आवडत नसे. त्यावरून दोघांचा वाद झाला. परंतु हा वाद महेश्वरच्या जीवावर बेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी राणीने तिचा प्रियकर आणि २ बहिणी रोजी कुमारी, सुनीता कुमारी यांच्यासोबत मिळून महेश्वरच्या हत्येचा कट रचला. पत्नीने महेश्वरला फोन करून घरी बोलावले त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. 

महेश्वरच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबाला तेव्हा कळाली जेव्हा कोलकाता इथं राहणारा त्याचा भाऊ रुदलने त्याच्या नंबरवर फोन केला मात्र तो फोन दुसऱ्याने उचलला. संशय आल्यानंतर रुदलने कुटुंबाला माहिती देत महेश्वरच्या सासरी पाठवले तेव्हा महेश्वरचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत महेश्वरच्या कुटुंबाने यात सून राणीवर आरोप लावला आहे. पत्नी राणी कुमारी टिकटॉक आणि रिल्स बनवण्याचा विरोध केल्यावर पत्नी आणि सासरच्यांनी महेश्वरला मारून टाकले असा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी महेश्वरची पत्नी राणी, तिचा प्रियकर आणि २ बहिणींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी