शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

बायको असावी तर अशी... पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:08 IST

पतीने रागाच्या भरात पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा आणि नंतर स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपत्नीला जाळून मारण्यासाठी आरिफने पेट्रोल आणले. मंगळवारी त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.पतीलाच त्याच्या पत्नीने संकटातून वाचविल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

नवी दिल्ली : सध्या पती-पत्नी यांच्यात होणारी भांडणं ही फार किरकोळ बाब समजली जातात. कारण, प्रत्येक घरातील कहाणी असल्याचे म्हटले जाते. अशा भांडणांमध्ये प्राणघातक हल्ला ते खून होण्याच्या घटनाही घटल्या आहेत. मात्र, दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे एक हैराण करणारी घटना घडली. 

पतीने रागाच्या भरात पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा आणि नंतर स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पतीलाच त्याच्या पत्नीने संकटातून वाचविल्याचा प्रकार घडला. आगीमुळे पती जखमी झाला असून त्याला लालबहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी आरिफ मेरठला गेला. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तो तिथेच अडकला. काही दिवसांनंतर लॉकडाउन उघडल्यानंतर आरिफ दिल्लीला परतला. आरिफ आणि त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत होते. मेरठहून परत आल्यानंतर 35 वर्षीय आरिफने हा वाद कायमचा संपविण्याची प्लॅन आखला. यासाठी त्याने पत्नीला आणि मग स्वत:ला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

पत्नीला जाळून मारण्यासाठी आरिफने पेट्रोल आणले. मंगळवारी त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने स्वत: वर पेट्रोल ओतून घेतले. पतीचे हे कृत्य पाहून पत्नीने आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, तेवढ्यात आरिफच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यानंतर लगेच पत्नीने आरिफच्या अंगावर ब्लॅकेट टाकून आग विझविली. दरम्यान, ही घटना त्रिलोकपुरीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी बातम्या

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली