शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 02:55 IST

खालिद शहरातील घनश्यामदास मार्गावरील बर्फ कारखान्याजवळील कॉलनीत राहतो. गेल्या १८ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला सात मुले आहेत...

उत्तर प्रदेशातील बागपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सात मुलांच्या वडिलांनी अवैध संबंधांमुळे पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर, त्याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस त्याला घेऊन  त्याच्या घरी पोहोचले. महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खालिद असे आरोपी पतीचे नाव आहे.

खालिद शहरातील घनश्यामदास मार्गावरील बर्फ कारखान्याजवळील कॉलनीत राहतो. गेल्या १८ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला सात मुले आहेत. त्याची पत्नी आसमा हिचे शेजारच्या एका तरुणाशी अवैध संबंध होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी खालिदने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या स्थितीत बघितले होते. खालीदच्या म्हणण्यानुसार, असे असूनही त्याने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तिने ऐकले नाही.

या प्रकरणावरून शुक्रवारी खालिद आणि आसमा यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर, साधारणपणे दुपारी तीनच्या सुमारास त्याने आसमाचा गळा दाबून खून केला. यानंतर, तो संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पोलिस स्टेशनला पोहोचला आणि त्याने पत्नीच्या हत्येची माहिती दिली. सीओ हरीश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

हत्येनंतर मेहुणीला लावला फोन -खालिदने पत्नीच्या हत्येनंतर, मेहुणीला (साईस्ता ) फोन  केला होता. मेहुणीशी बोलताना खालीद म्हणाला, "मी तुमच्या बहिणीला खूप वेळा समजावून सांगितले, पण तिने ऐकले नाही. मी तिची हत्या केली आहे. मी पोलिस स्टेशनला जात आहे. घरी ये. यानंतर साईस्ता बागपतला पोहोचली आणि पोलिसांना फोन कॉलची माहिती दिली. यासंदर्भात माहिती देताना बागपतचे सीओ हरीश भदोरिया म्हणाले, अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची गळा दाबू हत्या केली. त्याने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार