थरारक! पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 14:31 IST2022-01-16T14:30:46+5:302022-01-16T14:31:04+5:30
Bhandara Crime News : भंडारालगतच्या कारधाची घटना

थरारक! पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला गंभीर
भंडारा : घरगुती वादात पती-पत्नीने तीन वर्षीय चिमुकल्यासह जाळून घेतल्याची घटना भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथे मध्यरात्री घडली. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर चिमुकल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. महेंद्र सिंगाड़े (38) व मेघा शिंगाडे (30) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली आली.
महिलेचे अश्लील फोटो होत होते व्हायरल, तपासातून सत्य समोर आलं तेव्हा बसला धक्का
पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य