शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 15:19 IST

या जोडप्याचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता..

पुणे : लग्न करण्याच्या हेतूने प्रियकराच्या मदतीनें तिचा खून करून मृतदेह तीन दिवस घरात ठेवला. रात्रीत विल्हेवाट लावण्याचे नियोजन सुरू असतानाच पोलिसांना खबर मिळाली आणि खुनाला वाचा फुटली. हडपसर भागात ही धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. २२) रात्री घडली आहे.वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव  दिलेल्या माहितीनुसार, आयुज शेख (वय 29, रा. उरुळी देवाची) असे खून झाल्याचे नाव आहे. तर हिना आयुज शेख (26) व तिचा प्रियकर मोहसीन शेख (25) याला अटक करण्यात आली आहे.दोघेही कोंढवा भागातील आहेत. आयुज आणि हिना यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. काही दिवसांपूर्वी ते उरुळी देवाची येथे राहण्यास आले होते. भाड्याने राहत होते. मोहसीन आणि हीना यांचे प्रेम संबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांनी आयुज याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी राहत्या घरात आयुज याचा दोघांनी खून केला. त्याचा मृतदेह बेडखाली झाकून ठेवला. शुक्रवारी रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यापूर्वीच वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

टॅग्स :HadapsarहडपसरMurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी