शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Hathras Gangrape : काँग्रेस नेते श्योराज जीवन यांच्या अटकेविरोधात अलिगढमध्ये रास्तारोको, निदर्शनं 

By पूनम अपराज | Published: September 30, 2020 6:22 PM

Hathras Gangrape : पोलिस स्टेशन गांधीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.

ठळक मुद्देयाचा निषेध म्हणून ५० हून अधिक लोक अलीगढच्या शिशियापाडा येथील गांधी पार्क पोलीस चौकीसमोर रस्त्यावर बसले आणि रास्तारोको आंदोलन केले.

अलिगढ - हाथरसमध्ये काँग्रेस नेते श्योराज जीवन यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री गांधी पार्क परिसरातील शिशियापाडा येथे लोकांनी रास्तारोको केला. हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी तासभर निदर्शने केली. पोलिसांच्या आश्वासनावरुन आंदोलनकर्ते यांनी माघार घेतली. पोलिस स्टेशन गांधीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.

 घोषणाबाजी केलीमाजी मंत्री श्योराज जीवन मंगळवारी हाथरस येथे जात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले आणि त्यांना अटक केली. याचा निषेध म्हणून ५० हून अधिक लोक अलीगढच्या शिशियापाडा येथील गांधी पार्क पोलीस चौकीसमोर रस्त्यावर बसले आणि रास्तारोको आंदोलन केले. आग्रा-अलीगढ रस्त्याच्या दुतर्फा हा रस्ता अडविण्यात आला होता. गांधी पार्क स्टेशनची पोलीस फोर्स घटनास्थळी पोहोचली. परंतु आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आणि लवकरच श्योराज जीवन यांना सोडण्यास सांगितले. घोषणाबाजी करत असताना गोंधळ उडाला. पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री 12 वाजताच्या सुमारास लोकांनी आंदोलन मागे घेतले. गांधी पार्क  पोलिस स्टेशनचे निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून त्यांना रस्त्यावरून बाजूला करण्यात आले आहे, अशी माहिती जागरणाने दिली आहे. 

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारagitationआंदोलनUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसPoliceपोलिसArrestअटक