शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 16:22 IST

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या हत्येचा गुंता अद्याप सुटलेला नाही. 

ठळक मुद्देमंगळवारी सायंकाळी उशिरा यमुनानगरच्या रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मृत महिलेचे घर सील केले आहे. घरातील सर्व सामानही इतरत्र पसरलेलं दिसून आलं.

यमुनानगर -  हरयाणामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस देखील या घटनेने चक्रावून गेले आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरा यमुनानगरच्या रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही महिला घरी एकटी राहत होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. थरारक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले होते. नग्न अवस्थेत मृतदेहाचा एक भाग फ्रिजमध्ये तर दुसरा फ्रिजच्या बाहेर फेकण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या हत्येचा गुंता अद्याप सुटलेला नाही. पोलिसांनी मृत महिलेचे घर सील केले आहे. घरातील सर्व सामानही इतरत्र पसरलेलं दिसून आलं. या महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ५७ वर्षांची ही महिला रेल्वे वर्कशॉपच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. गेले दोन - तीन दिवस महिलेच्या घरातून शेजाऱ्यांना हालचाल न दिसल्याने त्यांनी पोलिसांनी कळवले. नंतर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नग्न अवस्थेत महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे केलेले आढळले. एक फ्रिजमध्ये तर दुसरा मृतदेहाचा भाग बाहेर पडला  होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

टॅग्स :MurderखूनHaryanaहरयाणाPoliceपोलिसRapeबलात्कार