शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

कोलकात्याच्या अँकरवर पाटण्यात गँगरेप; प्रसिद्ध हॉटेलच्या सीसीटीव्हीत घटना कैद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 9:46 PM

Gangrape Case : असाही आरोप आहे की, 3 जुलै रोजी हॉटेलमधून पाटणा जंक्शन सुटण्याच्या वेळी त्याने फ्रेजर रोडमध्ये कारमध्ये पीडितेला गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या.

ठळक मुद्देमुजफ्फरपूरचा हर्ष रंजन आणि त्याचा सहकारी विक्रांत केजरीवाल यांच्यावर गँगरेपचा आरोप आहे.सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या एसआय अर्चना यांनी फोनवर बोलल्यानंतर पीडितेचे जबाब नोंदवले.

पाटणा - कोलकात्याच्या इव्हेंट अँकरसह पाटण्यात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. सामूहिक बलात्काराची ही घटना राजधानीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली. सामूहिक बलात्काराची ही घटना 2 जुलैच्या रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हॉटेलच्या खोली क्रमांक 512 मध्ये घडली. मुजफ्फरपूरचा हर्ष रंजन आणि त्याचा सहकारी विक्रांत केजरीवाल यांच्यावर गँगरेपचा आरोप आहे. असाही आरोप आहे की, 3 जुलै रोजी हॉटेलमधून पाटणा जंक्शन सुटण्याच्या वेळी त्याने फ्रेजर रोडमध्ये कारमध्ये पीडितेला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या.3 जुलै रोजी, पाटणा जंक्शनवरून ट्रेन पकडल्यानंतर, विवाहित पीडित महिलेने हावडा गाठली, त्यानंतर 4 जुलै रोजी या दोघांविरुद्ध जादवपूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम 376 डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता बंगाल पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर एफआयआर  पाटणा येथील गांधी मैदान पोलिस स्टेशनला पाठवले आहे. एफआयआर प्रकरण क्र. 338/21 ची नोंद झाली आहे.सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या एसआय अर्चना यांनी फोनवर बोलल्यानंतर पीडितेचे जबाब नोंदवले. 17 जुलै रोजी तिचा दबाब नोंदवल्यानंतर, पीडित मुलगी 29 जुलै रोजी कोलकाताहून पाटणा येथे पोहोचली, जिथे तिचे जबाब कलम 164 अंतर्गत न्यायालयात नोंदवण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस मुजफ्फरपूरलाही गेले आहेत, पण दोघेही फरार आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपींचा मोबाईलही बंद आहे. सध्या पाटण्यातील एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसhotelहॉटेल