शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:00 IST

जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला.

बिहारमधील बेगुसराय येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून गुंडांनी पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी लहान मुलाचा मृतदेह त्याच्या आईला दिला आणि म्हणाला, "हे बघ, तुझा मुलगा मेला." घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

मुलगा बिस्किट आणण्यासाठी गेलेला दुकानात

बेगुसरायच्या रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील चकबल्ली गावातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोलू घरातून १० रुपये घेऊन जवळच्या दुकानातून बिस्किट खरेदी करण्यासाठी गेला होता. शेजारी राहणाऱ्या बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबीयांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी चकबल्ली गावाचा रस्ता रोखून गोंधळ घातला. 

जमिनीवरून सुरू होता वाद 

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. आरोपी अनेकदा तुमच्या मुलाला मारून टाकेन अशी धमकी देत ​​असत. 

"हे बघ, तुझा मुलगा मेला"

मुलाीची आई रिंकू देवी यांनी आरोप केला आहे की, गोलू घरातून पैसे घेऊन बाहेर गेला होता. बिस्किट खरेदी करण्यासाठी १० रुपये नेले होते. थोड्या वेळाने, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबातील एक महिला गोलूचा मृतदेह घेऊन आली आणि हे बघ, तुझा मुलगा मेला असं म्हणाली. आरोपीने गोलूच्या डोक्यात खिळा ठोकून त्याची हत्या केली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार