मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 17:23 IST2020-06-29T17:21:53+5:302020-06-29T17:23:04+5:30

तिसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी शनिवारी रात्री भागातील एका गावात नेहमीप्रमाणे आपल्या आजीसमवेत झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, झोपेत असताना त्याचा मामा चंदू तिला जंगलात घेऊन गेले आणि त्याने बलात्कार केला.

Fighting death! Granddaughter sleeping in grandmother's arms; uncle raped in forest | मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

ठळक मुद्देही घटना घडल्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर तिंदवारी-बाबेरू रोडवरील क्योटरा गावाजवळ जंगलात सोडले.या संदर्भात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मामाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपी मामाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे कबुली दिली आहे.

बांधा - उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आजीबरोबर झोपलेल्या ९ वर्षाच्या मुलीला घराबाहेर जंगलात नेऊन तिच्या मामाने बलात्कार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली. तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राम दिनेश तिवारी यांनी सांगितले की, तिसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी शनिवारी रात्री भागातील एका गावात नेहमीप्रमाणे आपल्या आजीसमवेत झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, झोपेत असताना त्याचा मामा चंदू तिला जंगलात घेऊन गेले आणि त्याने बलात्कार केला.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर तिंदवारी-बाबेरू रोडवरील क्योटरा गावाजवळ जंगलात सोडले. प्रभारी पोलीस निरीक्षक तिवारी म्हणाले की, ग्रामस्थांच्या माहितीवरुन रविवारी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत जंगलातून ताब्यात घेतले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले,तिची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मामाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपी मामाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे कबुली दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

Web Title: Fighting death! Granddaughter sleeping in grandmother's arms; uncle raped in forest