शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
2
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
3
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
4
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
5
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
6
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
7
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
8
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
9
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
10
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
11
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
12
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
13
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
14
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
15
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
16
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
17
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
18
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
19
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
20
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनदरम्यान दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:40 IST

लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देहावडा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केली.आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत. 

पश्चिम बंगाल - देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच, पोलिसांनी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना मारहाण केली. अशा मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता बंगालमधील एका ३२ वर्षीय व्यक्तीचा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. हावडा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केली.

लाल स्वामी यांच्या पत्नीने असा आरोप केला की, पोलिसांनी रस्त्यावर जमलेल्या घोळक्यावर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


लॉकडाउनदरम्यान पोलिसांचे गर्दी होऊ न देणे हे काम आहे. पण आपल्या लाठीने एखाद्याचा जीव जाईस्तोवर मारहाण करणं आणि लोकांना नाहक स देणे हे चुकीचे आहे. आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालDeathमृत्यू