शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:07 IST

त्यांना कडक शब्दात कानउघडणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवास्तविक डीबई पोलिस ठाणे परिसरातील ही घटना आहे.मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्यात आली.लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बुलंदशहर - कोरोनाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतु उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील दोन मशिदीतील लोक मोठ्या संख्येने गुप्तपणे नमाज अदा करण्यासाठी पोहोचले. नमाज अदा केल्यानंतर कुणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मशिदींच्या मौलानास अटक केली आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र, काही वेळाने दोन मौलाना यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यासह त्यांना कडक शब्दात कानउघडणी करण्यात आली आहे.वास्तविक डीबई पोलिस ठाणे परिसरातील ही घटना आहे. लॉकडाऊन असूनही, मोठ्या संख्येने लोक बुधवारी दोन मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला. या छापाची माहिती मिळताच नमाज पाठवण्यासाठी आलेले लोक बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही मशिदींचे मौलाना ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्यात आली.

तर न्यायालयाने दोन्ही मौलानांना जामिनावर सोडले. एसएसपी बुलंदशहर संतोषकुमार सिंग यांनी कडक इशारा दिला की जर कोणी धार्मिक ठिकाणी नमाज किंवा पूजा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशMosqueमशिदcorona virusकोरोना वायरस बातम्या