धक्कादायक! आर्थिक नुकसनापायी इसमाने केली आत्महत्या, कारमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 21:54 IST2020-06-26T21:54:00+5:302020-06-26T21:54:33+5:30
व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याचे पोलीस चौकशीत आढळले. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धक्कादायक! आर्थिक नुकसनापायी इसमाने केली आत्महत्या, कारमध्ये आढळला मृतदेह
मुंबई : पवईच्या हिरानंदानी येथील जैन मंदिर मार्गावर कारमध्ये गळफास घेत एका इसमाने आत्महत्या केली. बिनीत रामपारस सिंग (४१) असे आत्महत्या करणारा इसमाचे नाव असून तो पवईच्या प्लाझिओ सोसायटीत राहत होता.
जैन मंदिर मार्गावर रस्त्याच्या कडेला एक कार पार्क करून ठेवली होती. ही कार उभी असलेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. यावेळी घटनास्थळी पोलीस पोहोचले असता त्यांना कारमध्ये बिनीत सिंग यांचा मृतदेह गळ्याला तार लपेटलेल्या अवस्थेत आढळला. बिनीत यांना दारूचे व्यसन होते तसेच त्यांना व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याचे पोलीस चौकशीत आढळले. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...
धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या
उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
Sushant singh Rajput Suicide : ... तर मुंबई पोलिसांच्या जिवाला धोका; रुपा गांगुलीने व्यक्त केली शंका