शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 15:24 IST

कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला.

ठळक मुद्देकविताचे वडील कवितावर खूप संतापले. कविता खूप दुखी झाली आणि पंख्याला लटकून गळफास घेत आमहत्या केली.

तामिळनाडू  - तरुणीला तिच्या लाडक्या कुत्र्यापासून दूर केल्याचे दुःख असहाय्य झाले. त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तमिळनाडूत कोईम्बतुर शहरात कविता ही तरुणी राहत असून ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिच्या घराकडे एक पाळीव कुत्रा होता. ठिकठिकाणी सुरू असलेल्य पावसामुळे जोरजोरात विजा कडाडत होत्या. त्यावेळी कविताचा कुत्रा घाबरून भुंकायला लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला. शेजार्‍यांनी याबाबत कविताच्या वडिलांकडे तक्रार केली.कविताचे वडील कवितावर खूप संतापले.  कुत्र्याला दूर कुठेतरी सोडण्यास सांगितले. यावर कविता खूप दुखी झाली आणि पंख्याला लटकून गळफास घेत आमहत्या केली. आत्महत्येपूर्वी कविताने चिठ्ठी लिहिली आणि आपल्या लाडक्या कुत्र्याची काळजी घेण्यास  कुटुंबीयांना चिठ्ठीतून सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूdogकुत्रा