शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:45 PM

ही चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, ईडीला रितेश शहाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत.

ठळक मुद्देमुंबई पोलीस मुख्य करून सुशांतप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी तपासात वेळ वाया घालवत आहेत.

नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मंगळवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या चार्टर्ड अकाउंटंटची विचारपूस करत आहे. ही चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, ईडीला रितेश शहाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत.त्याच वेळी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येविषयी देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, आज बिहार सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. सुशांतचा मृत्यू कसा झाला याबद्दल देशभर चिंता निर्माण झाली आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर बिहार पोलिस त्याचा तपास करत आहेत. पण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बिहारच्या पोलिस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली ती न्याय्य नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांनी आधीच सांगितले होते की, जर सुशांतच्या वडिलांना हवे असेल तर या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल. आज या आधारे बिहार सरकारने याची शिफारस केली आहे.

मुंबई पोलीस पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ वाया घालवत आहेत 

सुशांतचे वडील के के सिंग यांचे वडील विकास सिंग यांनी असा दावा केला आहे की, मुंबई पोलीस मुख्य करून सुशांतप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी तपासात वेळ वाया घालवत आहेत. म्हणून आम्ही या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत शिफारस देखील केली आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

 

मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई