शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

प्रेमास नकार दिल्याने तोंडावर ॲसिड टाकण्याची युवतीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:56 PM

तरुणाला अटक; पोलिसांकडून तत्काळ दखल

ठळक मुद्देखळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम बाळकृष्ण निपाने (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या  युवकाचे नाव आहे.

सातारा: प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनीअटक केली आहे.

विक्रम बाळकृष्ण निपाने (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या  युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित २७ वर्षीय युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गत दहा वर्षापासून विक्रम निपाने हा संबंधित युतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या निपाने याने तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर ॲसिड टाकतो व बघतो, तुझ्या बरोबर कोण लग्न करते ते, अशी त्याने संबंधित युवतीला धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन संशयित आरोपी विक्रम निपाने याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

 

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसArrestअटक