शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दिल्ली सरकारचा 'या' रुग्णालयाला दणका, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 8:42 PM

राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. दिल्लीत सातत्याने हजारो कोरोना विषाणूच्या रुग्ण सापडत आहेत. 

ठळक मुद्देदिल्ली सरकारने महामारी रोग कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी सर गंगाराम रुग्णालयात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. भा. दं. वि. कलम 188 अंतर्गत सर गंगाराम रुग्णालयाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. दिल्लीत सातत्याने हजारो कोरोना विषाणूच्या रुग्ण सापडत आहेत. दरम्यान सर गंगाराम रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर गंगाराम रुग्णालयाविरूद्ध दिल्ली सरकारने एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली सरकारने महामारी रोग कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी सर गंगाराम रुग्णालयात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरस तपासणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गंगाराम रुग्णालयात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.भा. दं. वि. कलम 188 अंतर्गत सर गंगाराम रुग्णालयाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, रुग्णालयांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि केवळ आरटी पीसीआर अॅपद्वारे नमुने गोळा करणे बंधनकारक होते. सर गंगाराम यांनी नमुने गोळा करण्यासाठी आरटी पीसीआर वापरला नाही.म्हणून दिल्ली सरकारने रुग्णालयाला दणका देत गुन्हा दाखल केला आहे. 

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

 

Lockdown : लॉकडाऊनमध्ये रुम दिला म्हणून रागाच्या भरात हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब

 

Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड

 

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdelhiदिल्लीGovernmentसरकारPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या