शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कुरार येथे बेवारस महिलेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 9:44 PM

याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशांक परब यांनी या महिलेस उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या महिलेच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळून आल्यास त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात कळवावी

मुंबई - कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावित्रीबाई फुले नगर येथे १४ जुलै रोजी एक ७० वर्षीय महिला आजारी अवस्थेत पोलिसांना आढळून आली. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशांक परब यांनी या महिलेस उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, १६ जुलै रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मृत महिलेचे नाव ताहिरा शेख (७०) असं असून तिच्याबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिक माहिती मिळून आली नाही. या महिलेची उंची ५ फूट, वर्ण काळासावळा, केस काळे आणि डाव्या मांडीवर जुन्या ऑपरेशनची खूण आहे. या महिलेच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळून आल्यास त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात कळवावी असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक शशांक परब यांनी केले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसWomenमहिला