कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 19:21 IST2019-03-15T19:20:56+5:302019-03-15T19:21:58+5:30
कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना कंटेनर अंगावरुन गेलेल्या अपघातात एका दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
