शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

५० हजारांपायी गमावला जीव, बाल्कनीतून पळ काढताना कास्टिंग एजंटचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:18 PM

घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले. 

वसई -  वसईत बाल्कनीतून पलायन करताना उडी मारली असताना खाली पडून कास्टिंग एजंट मरण पावल्याची घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. मरण पावलेल्या कास्टिंग एजंटचे नाव सत्यम मिश्रा (वय २५) असं असून वसईतील वालीव अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. मिश्रा हा कास्टिंग एजंटचे काम करत असल्याने चित्रपटात येण्यासाठी त्याने एका क्लाइंटकडून ५० हजार रुपये घेतले होते. परंतु काम न झाल्याने क्लाइंटने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु त्याने ५० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने क्लाइंट पैसे मागण्यासाठी घरी आले होते. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला व मिश्रा याला मारहाण करण्यात आली. घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू