शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी जयंतीदिनी होणार सुटका; कारागृहातून शिक्षा माफीसाठी सात कैद्यांचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 18:55 IST

सर्व सामान्य बंदीजनांना मिळणार न्याय

ठळक मुद्दे२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून गृह विभागाच्याावतीने कैद्यांच्या शिक्षेत माफी देत त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येथील मध्यवर्ती कारागृहाने यंदा शासनाकडे सात सर्वसामान्य कैद्यांच्या माफीसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे किती कैद्यांना माफी मिळते.  हे २ ऑक्टोबररोजी स्पष्ट होणार आहे.२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. सत्य, अहिंसा ही महात्मा गांधी यांची शिकवणूक आहे. त्यानुसार शासनाने कारागृहात बंदिस्त असलेल्या सामान्य कैद्यांसाठी शिक्षेत माफी ही विशेष योजना राबवित आहे. गृह विभागाने कैद्यांच्या शिक्षेत माफी देण्याबाबत अटी, शर्थीदेखील लादल्या आहेत. टाडा, खून, दहशतवादी, पोस्को, देशविघातक कारवाया, बलात्कार, अंमली पदार्थ तस्करी गुन्ह्यातील कैद्यांना ही सवलत मिळणार नाही, असे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे. केवळ सर्वसामान्य कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळणार आहे. यात महिला कैदी ५५ वर्षांवरील, तर पुरूष कैदी ६० वर्षांवरील असणे नियमावली आहे. शिक्षेदरम्यान या कैद्यांची वागणूक सौजन्याची असणे आवश्यक करण्यात आली आहे. तसेच, ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगMahatma Gandhiमहात्मा गांधीAmravatiअमरावती