शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

डॅडीला हवीय २८ दिवसांची संचित रजा; मुंबई हायकोर्टात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 16:39 IST

त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस बजावली.

ठळक मुद्देडॅडी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे.आता पुन्हा डॅडीने कुटुंबियांच्या भेटीसाठी मुंबईत हायकोर्टात धाव घेत २८ दिवसांची संचित रजा मिळावी, अशी विनंती केली

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीने कुटुंबाच्या भेटीकरिता २८ दिवसांची संचित रजा हवी आहे. त्यासाठी डॅडीनेमुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस बजावली.

डॅडी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कारागृहात असल्यापासून त्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशाप्रसंगी वेळोवळी कधी संचित रजा, तर कधी फर्लो रजा घेतली आहे. आता पुन्हा डॅडीने कुटुंबियांच्या भेटीसाठी मुंबईत हायकोर्टात धाव घेत २८ दिवसांची संचित रजा मिळावी, अशी विनंती केली आहे. गवळीतर्फे वकील मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, असा अर्ज विभागीय आयुक्तांकडे केला होता. परंतु, अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीHigh Courtउच्च न्यायालयjailतुरुंगMurderखून