शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटू, कलाकारांच्या बायकाही ड्रग्जच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:05 IST

अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रिकेटपटू व बॉलीवूडमधील कलाकारांच्या बायकाही अमली पदार्थांचे सेवन करतात. कोलकाता नाइट रायडर्सच्या एका पार्टीत क्रिकेटपटू आणि कलाकारांच्या बायकांना अमली पदार्थ घेताना पाहिल्याचा दावा अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन म्हणाली की, एका सामान्यानंतर आयोजित या पार्टीत केकेआरचे खेळाडू होते, त्यांच्या बायका, संघाचे मालक आणि त्यांचे काही जवळचे कलाकार मित्रही उपस्थित होते. मी वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रसाधनगृहात या बायका अमली पदार्थ घेत होत्या. हेच दृश्य कदाचित पुरुषांच्या वॉशरुममध्येही असेल.

बॉलीवूडच्या बाहेरील लोकांना कदाचित असे वाटेल की, शौक म्हणून अमली पदार्थ घेतले जातात. प्रत्यक्षात त्याच्याशिवाय ही मंडळी कामच करू शकत नाहीत, असेही शर्लिन म्हणाली. या पार्टीत कोण कोण होते, हे मला पक्के माहिती आहे. वेळ आल्यावर सर्वांची नावे उघड करणार असल्याचे सांगतानाच अमली पदार्थांचे जाळे लोकांसमोर यायला हवे. त्यानंतरच हिंदी चित्रपटसृष्ट स्वच्छ होईल, असेही ती म्हणाली.दीपिकाची आज चौकशीतीन वर्षांपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स बजावले असून तिची शुक्रवारी चौकशी होणार आहे.तिने व तिचा पती अभिनेता रणवीरसिंगने गुरुवारी दिवसभर त्यांच्या ‘लीगल’ टीममधील ज्येष्ठ वकिलाशी चर्चा केली.दीपिका गोव्यातून त्यांच्या संपर्कात होती. तिने यंत्रणेला चौकशीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे पत्र दिले आहे.

टॅग्स :sherlyn chopraशर्लिन चोप्राDrugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूड