शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री ८ वाजता हॉटेलमधून जोडपं निघणार होतं, दरवाजा उघडताच धक्का बसला...

By पूनम अपराज | Updated: December 23, 2020 17:58 IST

Crime News : ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. येथे न्यूटाऊनमधील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला.  

ठळक मुद्देवास्तविक, अमित घोष आणि चुमकी घोष नावाचे जोडपे मंगळवारी दुपारी या हॉटेलमध्ये थांबले. हॉटेल ऑथॉरिटीने त्यांच्या आयडी प्रूफची झेरॉक्स कॉपी घेऊन त्याला खोली दिली.

हॉटेलमधील जोडपं दुपारी एक खोली बुक करतात आणि म्हणतात की आम्ही संध्याकाळी ७ वाजता चेकआऊट करू. रात्री ८ वाजता हॉटेलवाल्यांना धक्का बसला आणि त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये टीव्ही जोरात आवाजात वाजत होता. जेव्हा दरवाजा आतून कोणी उघडत नव्हतं म्हणून डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला गेला. पलंगाच्या आत महिलेचा मृतदेह चादरीने लपेटलेल्या स्थितीत आढळला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. येथे न्यूटाऊनमधील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला.
 

वास्तविक, अमित घोष आणि चुमकी घोष नावाचे जोडपे मंगळवारी दुपारी या हॉटेलमध्ये थांबले. हॉटेल ऑथॉरिटीने त्यांच्या आयडी प्रूफची झेरॉक्स कॉपी घेऊन त्याला खोली दिली. ओळखपत्रानुसार हे दोघेही पश्चिम मिदनापूरचे रहिवासी होते. संध्याकाळी 7 वाजता येथून चेकआऊट करणार असल्याचे त्यांनी रिसेप्शनमध्ये सांगितले.

दरम्यान, मी आता परत येईल असे सांगून अमितने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सोडले.पण तो आला नाही. संध्याकाळी ७ वाजता जेव्हा त्यांनी चेकआउट केले नाही. तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी लँडलाईनला फोन केला. फोनवरून काहीच उत्तर न मिळाल्याने त्याने रूम गाठला आणि ठोठावला. आतमध्ये टीव्ही जोरात आवाजात सुरु होता. जेव्हा दार फार वेळ उघडले नाही, तेव्हा डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला. पलंगाच्या आत महिलेचा मृतदेह रजाईने गुंडाळलेला होता आणि बर्‍याच ठिकाणी तिच्या शरीरावर कापल्याच्या खुणा होत्या.


हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने  टेक्नोसिटी  पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित घोष आणि मृत महिलेशी अमितचे संबंध शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसhotelहॉटेल