शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक, चारपट जास्त पैशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:11 IST

रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना ते काळ्याबाजारात २० हजार रुपयांना विकले जात होते.

मीरा रोड : अत्यवस्थ कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाºया दोघांना मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून चार इंजेक्शन जप्त केली असून त्याची किंमत ८० हजार रुपये इतकी ठरली होती. रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना ते काळ्याबाजारात २० हजार रुपयांना विकले जात होते.मीरा रोडमधील एका कोरोना रुग्णाच्या परिचिताने या इंजेक्शनसाठी धावपळ सुरू केली. त्या वेळी एका व्यक्तीने या एका इंजेक्शनसाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. परंतु चार इंजेक्शन हवी असल्याने तडजोडीनंतर एका इंजेक्शनचे २० हजार याप्रमाणे चार इंजेक्शनचे ८० हजार रुपये ठरले.तक्रारदाराने या प्रकरणी मीरा रोड पोलिसांना माहिती दिल्यावर मीरा रोडच्या साईबाबानगर भागात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना सापळा रचला. हे औषध विकायला आलेल्या राल्फ टोनी रॉड्रिक्स (३१) व सोनू डॅनियल दर्शी (२५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे रेमडेसिवीरची ४ इंजेक्शन मिळाली. ती इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील सोनू हा औषध विक्रीच्या दुकानात काम करणारा आहे. त्याने ही इंजेक्शन मुंबईवरून आणल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस मुंबईतील विक्रेत्याचा शोध घेत आहेत.मागणी, पुरवठ्यात तफावतरेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी व पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. ५ हजार ४०० रुपये किंमत असलेले हे इंजेक्शन काळ्याबाजारात अव्वाच्या सव्वा दराने विक्री केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmira roadमीरा रोड