शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

Coronavirus : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 80 हजार गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 9:32 PM

Coronavirus : 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून एकूण  30 कोटी 77 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात  आला आहे, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली.

ठळक मुद्दे22 मार्च ते 10 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,80,307 गुन्हे नोंद झाले असून 40,808 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई  : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात  2 लाख 80 हजार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून एकूण  30 कोटी 77 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात  आला आहे, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली.

22 मार्च ते 10 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,80,307 गुन्हे नोंद झाले असून 40,808 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 96 हजार 568 वाहने जप्त केली.यातील विविध गुन्ह्यांसाठी  30 कोटी 77 लाख 74 हजार 982 रुपये दंड आकारण्यात आला.

या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 372 घटना घडल्या. त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल केली आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र