शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

पोलिसांच्या तावडीत सापडला १०० कोटींचा 'महाठग'; १२ लाख महिलांची फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 8:11 PM

Fraud Case in Bihar : मधुबनी पोलिस ठाण्यातील बंजारिया गावात राहणारा निर्भय यादव याने एक दोन नव्हे तर तब्बल 12 लाख महिलांना चुना लावला आहे. 

ठळक मुद्देअसा आरोप केला जातो की, कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलांकडून सुमारे १०० कोटी रुपयांची कमाई केली

मोतिहारी - मोतीहारीसह उत्तर बिहारमधील अनेक जिल्ह्यांतील लाखो महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निर्भय यादव याला त्याच्या एका साथीदारासह मोतीहारी पोलिसांच्या एसआयटीने अटक केली आहे. तथापि, यामुळे त्याने फसवलेल्या निष्पाप महिलांना दिलासा मिळाले आहे.  कारण मधुबनी पोलिस ठाण्यातील बंजारिया गावात राहणारा निर्भय यादव याने एक दोन नव्हे तर तब्बल 12 लाख महिलांना चुना लावला आहे. मायक्रो फायनान्सच्या नावाखाली फसवणूकअसा आरोप केला जातो की, कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलांकडून सुमारे १०० कोटी रुपयांची कमाई केली आणि गावातील निरपराध लोकांना भुरळ घालण्यासाठी अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पहिली मदर फ्यूचर फाउंडेशन ट्रस्ट स्थापन केली गेली आणि मग त्या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली. मोतीहारीच्या ग्रामीण भागातील बर्‍याच भागातील स्त्रिया या फसवणुकीच्या जाळ्यात सापडल्या आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीBiharबिहारPoliceपोलिसWomenमहिला