शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 01:00 IST

दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण नागपूरचे पदाधिकारी विलास करांगळे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखला केला.

ठळक मुद्देबांधकाम पाडून साहित्य लंपास : हुडकेश्वर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण नागपूरचे पदाधिकारी विलास करांगळे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखला केला.पलाश अंगेश्वर विंचूरकर (वय २५, रा. अयोध्यानगर) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली खुर्द येथे विंचूरकर यांचा भूखंड आहे. विंचूरकर यांनी तेथे बांधकाम केले होते. काही महिन्यांपूर्वी करांगळे आणि त्यांचे दोन साथीदार तेथे आले. हा भूखंड माझा असून, तो रिकामा करण्याची धमकी दिली. त्यानंतर वेळोवेळी करांगळे यांनी इमारत पाडून भूखंड रिकामा करण्यासाठी विंचूरकर यांना धमकावले. २४ जानेवारीला करांगळे व त्यांच्या साथीदारांनी इमारत तोडून त्यातील साहित्य चोरी केले. विंचूरकर याने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. करांगळे हे एका माजी आमदाराचे अत्यंत विश्वासू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा