शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 8:08 PM

पती फैजल याने फिर्यादींना विविध कारणावरुन शिवीगाळ करुन मानसिक व शारीरिक छळ केला.

ठळक मुद्देमुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे मारहाण करुन पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह ५ जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती फैजल नजिब शेख, निलोफर नजिब शेख, सोहेल नजीव शेख (तिघेही रा. नाशिक), आरिफ खान, शबनम खान (रा़. मुंबई)  अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एनआयबीएम रोडवर राहणार्‍या एका २५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे २ वर्षापूर्वी फैजल याच्याबरोबर विवाह झाला आहे. त्यानंतर तिचे सासर नाशिक येथे आहे. पती व तिच्या सासरच्या लोकांनी फिर्यादींना विविध कारणावरुन त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून २० लाख रुपये आणण्यास सांगून ते न आणल्याने फिर्यादी यांना फैजल याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व तोंडी तलाक देऊन मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtriple talaqतिहेरी तलाकWomenमहिलाMuslimमुस्लीम