शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून ; राहटणीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 2:47 PM

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला.

पिंपरी:  दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला. ही घटना राहटणी येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.

    अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी रहाटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. रोजचे काम उरकून ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले असता प्रभात कॉलनी, रहाटणी येथे त्यांना चोरट्याने अडवले. त्यांच्याकडील 1लाख 86 हजारांची रोकड हिसकावली. त्यावेळी चोरटे आणि धोत्रे यांच्यात झटापट झाली. चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात धोत्रे यांचा मृत्यू झाला. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू आहे.लुटमारीच्या उद्देशाने खून झाला की अन्य काही कारण आहे,याचा पोलीस  शोध घेत आहेत. आठवड्यापूर्वी याच परिसरात टेम्पो चालकाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही, अशातच आणखी एक खुनाची घटना याच परिसरात घडली आहे.  दोन खुनाच्या घटना घडल्याने राहटणी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेDeathमृत्यू