शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 21:59 IST

हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील सेंट चार्लेस, मिसुरी शहरात घडला आहे.

ठळक मुद्देआरोपी भावाविरूद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आईवडिलांना या गोष्टीची माहिती नव्हती की त्यांची मुलगी गरोदर आहे.

जेफरसन सिटी - १७ वर्षांच्या भावाने आपल्या ११ वर्षीय सख्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलगीला दिवस गेले आणि ती गरोदर राहिली. ११ वर्षांच्या बलात्कार पीडितने आपल्या घराच्या बाथटबमध्ये प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील सेंट चार्लेस, मिसुरी शहरात घडला आहे.आरोपी भावाविरूद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या शिवाय आई-वडिलांविरूद्धही आपल्या मुलांची योग्यपद्धतीने देखभाल न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा आई-वडील ११ फेब्रुवारीला एका नवजात बालकाला घेऊन मिसुरच्या सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये आले.सुरूवातील पालकांनी हॉस्पिटल खोटं सांगितले की, हा मुलगा त्यांचा आहे. वडिलांच्या एक्स गर्लफ्रेंडने हा मुलगा त्यांच्या घराच्या बाहेर सोडून दिला आहे. त्यानंतर चौकशी केल्यानंतर सांगितले की, हे नवजात बाळ त्यांच्या मुलीचे आहे. घराच्या बाथटबमध्ये तीने जन्म दिला आहे. तसेच बाळाचे वडील हा त्यांचाच मुलगा आहे.आईवडिलांना या गोष्टीची माहिती नव्हती की त्यांची मुलगी गरोदर आहे. तसेच भाऊ तिच्यावर बलात्कार करत होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्या आरोपी मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने कबुल केले की, त्याने बहिणीचा १०० वेळा लैंगिक छळ केला. त्याला माहित नव्हतं की गरोदर राहिली होती. पोलिसांनी सांगितले की, बाळ हे प्रिमॅच्युअर आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पालकांनी सांगितले की, त्यांचे दोन्ही मुलं एका नातेवाईकाकडे राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले होते. पुरुषाला १ लाख डॉलर, महिलेला १० हजार डॉलर तर अल्पवयीन मुलास ३ लाख डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आले, अशी माहिती एनबीसी न्यूजने दिली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारAmericaअमेरिकाPoliceपोलिसPregnancyप्रेग्नंसी