शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

बाउन्सर पतीने कुटुंब संपवलं, पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची केली हत्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:32 IST

Double Murder And Suicide :दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

नवी दिल्ली : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातून दुहेरी हत्या आणि आत्महत्येचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. येथील एका गावात पतीने पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वत:ही मृत्यूला कवटाळले. दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

कौटुंबिक कलहाचे कारण सांगितले जात आहेपोलिसांनी सांगितले की, पानिपतच्या सिवाह गावात कौटुंबिक वादातून गुरुवारी एका तरुणाने आपली २६ वर्षीय पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. यानंतर गावाजवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर झोपून त्याने जीव दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रमेश कादियान हा तरुण 28 वर्षांचा असून तो दिल्लीतील एका प्रॉपर्टी डीलरकडे बाऊन्सर म्हणून काम करत होता.हत्येनंतर मालक आणि मेहुण्याला फोन केलाकडियान गावात घर बांधण्यासाठी रमेश दीड महिन्यापूर्वी रजेवर घरी आला होता. हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्याने त्याचा बॉस पदम पंवार यांचा मुलगा नितीन याला फोन केला आणि त्याने पत्नी अन्नू आणि मुलगा कविश यांची हत्या केल्याचे सांगितले. आता तो देखील आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर जात आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने सोनीपतमध्ये राहणाऱ्या आपल्या मेहुण्यालाही फोन करून हा प्रकार सांगितला.

मॉर्निंग वॉकसाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन केला गँगरेपनितीनने रमेशचे वडील पालेराम यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितल्यावर त्यांनी तत्काळ त्याची खोलीत पोहोचले. तेथे त्यांना सून आणि नातवाचे मृतदेह आढळून आले. यानंतर ते रेल्वे रुळावर पोहोचले मात्र तोपर्यंत रमेशने आत्महत्या केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूHaryanaहरयाणा