शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकं गावी निघाल्याने औषध विक्रीच्या नावाखाली रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 20:35 IST

Crime News : पोलिसांच्या विशेष पथकाने भाईंदर पश्चिम येथे साईबाबा मेडिकल  व अनिल ट्रॅव्हल्स येथे धाड टाकून काही लाखांची तिकिटे जप्त केली आहेत.  

ठळक मुद्दे साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स कंपनी येथून आयआरसीटीसीची अनेक खाती उघडण्यात आली.

मीरारोड - लॉकडाऊन आणि परीक्षा नसल्याने कामगारांसह लोक कुटुंबियांना घेऊन आपापल्या गावी निघाल्याने रेल्वेतिकिटांचा काळाबाजार सुद्धा फोफावला आहे. रेल्वेपोलिसांच्या विशेष पथकाने भाईंदर पश्चिम येथे साईबाबा मेडिकल  व अनिल ट्रॅव्हल्स येथे धाड टाकून काही लाखांची तिकिटे जप्त केली आहेत.  साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स कंपनी येथून आयआरसीटीसीची अनेक खाती उघडण्यात आली. अनेक ओळखपत्रे व ऑनलाईन बुकिंगच्या सॉफ्टवेअरचा गैरवापर करून तिकिटांची बुकिंग जास्त पैसे आकारून लोकांना करून दिली जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकास मिळाली.त्या आधारे पथकाने गणेश देवल नगरमधील साईबाबा मेडिकलवर धाड टाकली. तेथून  सुशील सिंह याला अटक करण्यात आली . त्याच्या कडे १ लाख ११ हजार १७५ रुपयांची १५१ तिकिटे सापडली . तर अनिल ट्रॅव्हल्समधून आरोपी रवी शुक्ला ह्याला अटक करून १७ हजार ९४५ रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :ticketतिकिटrailwayरेल्वेmira roadमीरा रोडPoliceपोलिस