शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

भाजपाच्या नगरसेवकाची पोलीस ठाण्यासमोर गोळ्या घालून हत्या, सीबीआय चौकशीची मागणी

By पूनम अपराज | Published: October 05, 2020 2:37 PM

घटनास्थळी मध्यरात्रीच पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर भाजपने या घटनेनंतर राज्यातील बैरकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देभाजपाने या घटनेसाठी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) ठपका ठेवला, परंतु सत्ताधारी पक्षाने ती पूर्णपणे नाकारली.या गोळीबारात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. भाजपने बैरकपूरमध्ये १२ तास बंदचे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपच्या स्थानिक नेत्याला उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील टीटागडजवळ दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. बंगाल पोलिसांनी ही माहिती दिली. दोन हल्लेखोरांनी बीटी रोडवर स्थानिक नगरसेवक मनीष शुक्ला यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी मध्यरात्रीच पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर भाजपने या घटनेनंतर राज्यातील बैरकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे.भाजपाने या घटनेसाठी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) ठपका ठेवला, परंतु सत्ताधारी पक्षाने ती पूर्णपणे नाकारली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले, टीएमसीने आता राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी राजकारण सुरू केले आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडल्यामुळे आम्हाला स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही. आम्हाला सीबीआय चौकशी पाहिजे आहे.

२५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक 

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शुक्ला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास टीटागढ पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या पक्ष कार्यालयात बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना बैरकपूर येथील बीएन बोस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गोळीबारात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. भाजपने बैरकपूरमध्ये १२ तास बंदचे आवाहन केले आहे.

टॅग्स :MurderखूनFiringगोळीबारBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागtmcठाणे महापालिका