शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 20:13 IST

रिव्हॉल्वरसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वडवली परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे वडवलीमध्ये राहणारा राहुल भंडारी (३०) सोमवारी रात्री १० च्या सुमारास आपल्या दिवेश पाटील या मित्राला भेटून घराच्या दिशेने जात होता. राहुल पाटील आणि कुणालने रिव्हॉल्वरसारखे दिसणारे हत्यार दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे राहुलने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कल्याण - आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही असे बोलत एका ३० वर्षीय व्यक्तीला धक्काबुक्की करुन त्याच्या घरावर पाच जणांनी दगडफेक  करत घरातील वस्तूंचे नुकसान केले. इतकेच नाहीतर, रिव्हॉल्वरसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वडवली परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.वडवलीमध्ये राहणारा राहुल भंडारी (३०) सोमवारी रात्री १० च्या सुमारास आपल्या दिवेश पाटील या मित्राला भेटून घराच्या दिशेने जात होता. यावेळी, याच परिसरात राहणा-या विलास भोईरने दिवेश हा आमचा दुश्मन आहे, तू त्याचे घरी यायचे नाही असे बोलून राहुलसह त्याच्या आईवडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. राहुलच्या घरावर दगडफेक करत घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच, कुणाल म्हात्रे, राहुल पाटील, विलास भोईर, अनिकेत भोईर यांनी राहुलच्या घरात घुसून संगणक आणि मोबाईल फोडून नुकसान केले. तर राहुल पाटील आणि कुणालने रिव्हॉल्वरसारखे दिसणारे हत्यार दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे राहुलने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राहुलने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी विलाससह त्याच्या साथीदारांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला.

Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

 

बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच

 

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

टॅग्स :Policeपोलिसkalyanकल्याणArrestअटक