शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:44 IST

Attempt to kill a married woman by poisoning her : सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड :  विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध धाड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती. अत्यवस्थ असलेल्या विवाहितेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस आरोपी खाजबी म. अलीम, म. अलिम म. अयुब, म. नदीम म. अलिम,  शिफा कुदुस खाँ  व अन्य एक अशा सासरच्या लोकांनी १० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान विवाहितेस जबरदस्तीने विषारी औषधी पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी विवाहितेस गंभीर अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पाचही आरोपी फरार  सध्या फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश अपसुंदे व कर्मचारी करीत आहेत.दरम्यान जिल्ह्यात विवाहित महिलांवर सासरी होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. खामगाव येथेही मधल्या काळात अशीच एक घटना घडली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी