शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

जॉब रॅकेट प्रकरणात आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:12 IST

नोकरी लावून देण्याच्या नावाखाली २० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या आणखी एका साथीदाराला एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली २० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या आणखी एका साथीदाराला एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरविंद केशवप्रसाद सिंग (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो भांडुपचा रहिवासी आहे.शहापूरचे रहिवासी असलेल्या प्रमेय भगत (२५) यांच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलिसांनी २०१५ मध्ये गुन्हा दाखल करीत, या प्रकरणात मर्चंट नेव्ही थर्ट आॅफिसर अण्णासाहेब महादेव लवटे (२३), मर्चंट नेव्हीतील कॅप्टन ग्लिसमन कुटीकाडन जॉन्सन उर्फ (३६), विशाल जयंत श्रॉफ (३९), आशिष तिवारी (२८) यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील २० हून अधिक जणांना नोकरीच्या नावे गंडविल्याची माहिती समोर आली. यात, त्यांनी बनावट लेटरहेडचा आधार घेतला होता.यापाठोपाठ या टोळीतील आणखी एक साथीदार भांडुपमध्ये असल्याची माहिती मिळताच पथकाने, अरविंद केशवप्रसाद सिंग (४०) यालाही मंगळवारी अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. सिंग भांडुपच्या गणेश को-आॅप. सोसायटीत राहण्यास आहे.