शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री श्रावणी कोंडापल्लीची आत्महत्या, तिघांना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 05:51 IST

कोंडापल्ली हिने ८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. वरील तिघांवर कोंडापल्ली हिला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी केलेल्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप आहे.

हैदराबाद : दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली (२६) हिच्या मृत्यूप्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेता, स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा आणि टॉलीवूडमधील निर्मात्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.कोंडापल्ली हिने ८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. वरील तिघांवर कोंडापल्ली हिला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी केलेल्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अभिनेता अंबाती देवराजा रेड्डी (२४) आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा मंगमुथुला साई कृष्णा रेड्डी (२८) यांना या आठवड्यात एस.आर. नगर पोलिसांनी अटक केली, तर टॉलीवूड निर्माता गुम्माकोंडा अशोक रेड्डी हा बुधवारी पोलिसांना शरण आला. संयुक्त पोलीस आयुक्त ए.आर. श्रीनिवास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या तिन्ही आरोपींचे वेगवेगळ्या वेळी श्रावणीशी संबंध होते. प्रत्येकाने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते व तिच्या इतरांशी असलेल्या संबंधांवरून ते तिचा छळ करायचे.अभिनयासाठी हैदराबादेतश्रावणी कोंडापल्ली ही मूळची काकिनाडाची (आंध्र प्रदेश). ती आठ वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी मालिकांत काम करण्यासाठी हैदराबादेत आली होती. तिला ‘मानासू ममथा’ आणि ‘मौनरागम’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका मिळाल्या.8 सप्टेंबरच्या सायंकाळी श्रावणी आंघोळीला गेली. ती तासाभरानंतरही परतली नाही. तिच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी दार तोडले, तेव्हा ती बेशुद्ध झालेली होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अभिनेत्री श्रावणी कोंडापल्लीचीआत्महत्या, तिघांना कोठडीहैदराबाद : दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली (२६) हिच्या मृत्यूप्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेता, स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा आणि टॉलीवूडमधील निर्मात्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.कोंडापल्ली हिने ८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. वरील तिघांवर कोंडापल्ली हिला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी केलेल्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अभिनेता अंबाती देवराजा रेड्डी (२४) आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा मंगमुथुला साई कृष्णा रेड्डी (२८) यांना या आठवड्यात एस.आर. नगर पोलिसांनी अटक केली, तर टॉलीवूड निर्माता गुम्माकोंडा अशोक रेड्डी हा बुधवारी पोलिसांना शरण आला. संयुक्त पोलीस आयुक्त ए.आर. श्रीनिवास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या तिन्ही आरोपींचे वेगवेगळ्या वेळी श्रावणीशी संबंध होते. प्रत्येकाने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते व तिच्या इतरांशी असलेल्या संबंधांवरून ते तिचा छळ करायचे.अभिनयासाठी हैदराबादेतश्रावणी कोंडापल्ली ही मूळची काकिनाडाची (आंध्र प्रदेश). ती आठ वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी मालिकांत काम करण्यासाठी हैदराबादेत आली होती. तिला ‘मानासू ममथा’ आणि ‘मौनरागम’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका मिळाल्या.8 सप्टेंबरच्या सायंकाळी श्रावणी आंघोळीला गेली. ती तासाभरानंतरही परतली नाही. तिच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी दार तोडले, तेव्हा ती बेशुद्ध झालेली होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

टॅग्स :TollywoodTollywoodCrime Newsगुन्हेगारी