शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भोसरीत हुंडाबळी; आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 7:03 PM

माहेरून हुंडा म्हणून २० हजार रुपये आणावेत, असे सांगून आरोपीने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली.

पिंपरी : माहेरून २० हजारांचा हुंडा आणण्याची मागणी विवाहितेकडे करण्यात आली. यात छळ झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. भोसरीतील गवळी माथा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण रमेश यादव (वय २१) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. रमेश चंद्रबली यादव (वय २७, रा. गवळीमाथा, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शत्रुघ्न सीतलाप्रसाद यादव (वय ५५, रा. पचारी खुर्द, पो. बितेहरा, ता. उदवली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश)  यांनी फिर्याद दिली आहे. किरण यांनी त्यांच्या माहेरून हुंडा म्हणून २० हजार रुपये आणावेत, असे सांगून आरोपी रमेश यादव याने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. किरण यांचा शारीरिक व मानसिक छळ करून हुंड्यासाठी छळवणूक केली. २०१७ ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०१९ दरम्यान छळ सुरू होता. किरण यांचा या छळवणुकीमुळे मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूmarriageलग्नWomenमहिला