लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर 'मोक्का' - Marathi News | Another bump from Police Commissioner; Target Jagtap gang mcoca Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर मोका

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली... ...

भोसरी भूखंड घोटाळ्यात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर - Marathi News | Khadse along with wife son in law granted bail in Bhosari plot scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी भूखंड घोटाळ्यात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर

एकनाथ खडसेंसह पत्नी आणि त्यांचे जावई यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीत एक जमीन ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली केली होती ...

Pimpri Chinchwad: दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून - Marathi News | He killed his wife by hitting her on the head with an iron rod for not paying for alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून

पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. मोशी येथे रविवारी ... ...

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई - Marathi News | Tadipar gangster arrested with weapon, Bhosari MIDC police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई केली.... ...

दारु पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकाला लुटले, भोसरीत भर चौकात घडला थरार - Marathi News | A coyote robbed one to drink alcohol, there was a thrill in Bhosari square | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारु पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकाला लुटले, भोसरीत भर चौकात घडला थरार

तसेच त्याच्या खिशातील सतराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे... ...

Pimpri Chinchwad: फटाके फोडल्यावरून दोन कुुटुंबांंमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा - Marathi News | Clash between two families over bursting firecrackers, four booked pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाके फोडल्यावरून दोन कुुटुंबांंमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा

दापोडी येथील वीट भट्टी येथे बुधवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला... ...

घरीच महिलांकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; दोन महिलांची सुटका - Marathi News | Prostitution to be done by women at home, accused arrested; Rescue of two women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरीच महिलांकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; दोन महिलांची सुटका

ही कारवाई रविवारी (दि. १९) एमआयडीसी भोसरी परिसरात करण्यात आली.... ...

भोसरीत दिवसभर पावसाची रिपरिप, रस्त्यांवर गुडघाभर पाणी; जागोजागी गाड्या बंद - Marathi News | Day-long rain riprap in Bhosari, knee-deep water on roads; Trains stopped in places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरीत दिवसभर पावसाची रिपरिप, रस्त्यांवर गुडघाभर पाणी; जागोजागी गाड्या बंद

अस्वच्छ पाणीच रस्त्यावर... ...