शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

अपघातावेळी मदतीसाठी धावून आले! कॉमेडियन अली असगरने केले पायधुनी पोलिसांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 7:32 PM

विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रसंगावधान राखत सहाकार्य केले. 

ठळक मुद्देकॉमेडियन अली असगर यांची होंडा सिटी कार मोहम्मद अली मार्गावरील सिग्नलजवळ थांबली होती. त्यांचा ऋणी आहे, असे अली यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.या अपघातातून सावरल्यानंतर अली असगर यांनी ट्विटरवर पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील आणि पायधुनी पोलिसांचे आभार प्रकट केले.

मुंबई - अभिनेता आणि कॉमेडियन अली असगर यांनी पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील आणि त्यांच्या पथकाचे ट्विटरवर आभार व्यक्त केले. कारण अली यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर पायधुनी पोलिसांकडून मोलाचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रसंगावधान राखत सहाकार्य केले. त्यासाठी त्यांचा ऋणी आहे, असे अली यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.कॉमेडियन अली असगर यांची होंडा सिटी कार मोहम्मद अली मार्गावरील सिग्नलजवळ थांबली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने अली असगर यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर अली असगर यांची कार पुढे उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले. अपघातादरम्यान, अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील हे पोलीस पथकासह अपघातस्थळी दाखल झाले. वेळ न दवडता त्यांनी तात्काळ मदत केली आणि अली यांना सहकार्य केले. या अपघातातून सावरल्यानंतर अली असगर यांनी ट्विटरवर पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील आणि पायधुनी पोलिसांचे आभार प्रकट केले.

 

टॅग्स :Twitterट्विटरPoliceपोलिसAccidentअपघातAli Asgharअली असगर